Ad will apear here
Next
२२ ऑगस्टपासून पुण्यात वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सव
पुणे : ‘ नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, फर्ग्युसन महाविद्यालय आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  येत्या २२ ते २५ ऑगस्टदरम्यान पुण्यात वाइल्ड इंडिया चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती संयोजक अनुज खरे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.

‘या महोत्सवाचे उद्घाटन वन्यजीव चित्रपटकार शेखर दत्तात्री यांच्या हस्ते होणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या  अॅम्फीथिएटरमध्ये हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. २३ ऑगस्टला वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू यांच्याशी अभिनेता सुयश टिळक संवाद साधणार आहे. या महोत्सवात सुमारे २५ लघुपट दाखविण्यात येणार असून, दुर्मीळ खनिजे, जीवाश्म, नाणी यांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार अशी आहे. आणखीही काही उपक्रम राबविले जाणार आहेत. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही,’ असेही अनुज खरे यांनी सांगितले.  

(अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ पाहावा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZTKCD
Similar Posts
‘देवेंद्र फडणवीस हे ‘डेव्हलपमेंट फडणवीस’ म्हणून ओळखले जातील’ पुणे : ‘राज्यातील आयआयटी, आयआयएममधील युवकांना एकत्रित करून कार्यान्वित केलेली ‘वॉर-रूम’, शासकीय अधिकाऱ्यांपासून सामान्य तक्रारदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेले ‘आपले सरकार’सारखे व्यासपीठ, व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन याद्वारे सीएसआरच्या निधीतून सुरू झालेली ग्रामीण भागातील विकासकामे, जलयुक्त
जैवविविधता दिनानिमित्त विविध कार्यक्रम पुणे : आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त, २२ मे २०१९ रोजी ‘हिमालय ड्रग कंपनी’ आणि ‘सोसायटी फॉर एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हार्सिटी कॉन्झर्वेशन (एस. ई. बी. सी) यांच्या संयुक्त विद्यमाने एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे येथे ‘फिरोदिया’तील विजेत्या नाटकांचे प्रयोग पुणे : यंदाच्या फिरोदिया करंडक स्पर्धेतील विजेते ‘बीएमसीसी’चे ‘इतिहास गवाह है’ आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे ‘रिंग’ ही दोन अप्रतिम नाटके पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. वाईड विंग्ज मीडियातर्फे या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. २७ मे २०१८ रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रात्री ९
‘जीवसृष्टीवरील परिणामाच्या अभ्यासासाठी जीवाश्म उपयुक्त’ पुणे : ‘जीवाश्मांकडे निसर्गात आढळणाऱ्या विस्मयकारक चमत्कृती म्हणून केवळ कुतूहलाने पाहता कामा नये. पर्यावरणातील बदलांमुळे जीवसृष्टीवर अनेक विपरीत परिणाम होत असतात. जीवशास्त्र आणि भूशास्त्र यांच्या सीमेवर असलेल्या पुराजीवशास्त्रातील जीवाश्मांचा उपयोग जीवसृष्टीवरील परिणाम अभ्यासण्यासाठी होतो,’ असे मत आघारकर संशोधन संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language